पंतप्रधान कार्यालय
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमावरील गाण्याचे पिठोरागड केन्द्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण पंतप्रधानांनी शेअर केले
Posted On:
11 JAN 2023 8:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिठोरागड केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमावरील गाण्याचे सादरीकरण शेअर (सामायिक) केले आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनेचे ट्वीट पंतप्रधानांनी री-ट्वीट केले आहे;
“अती उत्तम! सुरांमध्ये गुंफलेली विद्यार्थ्यांची ही भावना परीक्षेच्या उत्सवात नवे रंग भरेल, त्यांना प्रोत्साहन देईल.”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890531)
अभ्यागत कक्ष : 244
Read this releasein:
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam