पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड महोत्सवाची काही क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक

प्रविष्टि तिथि: 08 JAN 2023 5:19PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड महोत्सवाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे ट्विट शेअर करून पंतप्रधान म्हणाले;

"एक आनंददायी अनुभव, अरुणाचल प्रदेशला भेट देण्याची एक अनोखी संधी आहे."

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1889589) आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam