पंतप्रधान कार्यालय
कांगला नॉन्गपोक थॉन्ग (पूर्वेकडील व्दार) खुले झाल्याबद्दल पंतप्रधानांनी मणिपूरच्या लोकांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2023 2:12PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील कांगला नॉन्गपोक थोंग (पूर्वेकडील व्दार) खुले झाल्याबद्दल मणिपूरच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"अभिनंदन मणिपूर! संपूर्ण राज्यात शांती, समृद्धी आणि आनंदाची भावना वाढू दे."
****
G.Chippalkatti/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889358)
आगंतुक पटल : 303
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam