पंतप्रधान कार्यालय
यंदाच्या 'परीक्षा पे चर्चा'साठी सूचना पाठवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
05 JAN 2023 10:18PM by PIB Mumbai
यंदाच्या 'परीक्षा पे चर्चा' संवादात्मक कार्यक्रमासाठी सगळ्यांनी विशेषतः परीक्षा योद्धे, पालक आणि शिक्षक यांनी सूचना पाठवाव्यात असे आवाहन पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले
सर्व क्षेत्रातील लोकांकडून मिळालेल्या विस्तृत सूचनांनी "परीक्षा पे चर्चा 'अधिक संस्मरणीय बनवली आहे. मी तुम्हा सर्वांना, विशेषत: #परीक्षायोद्धे, पालक आणि शिक्षकांना या वर्षाच्या संवादात्मक कार्यक्रमासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन करतो. #PPC2023 innovateindia.mygov.in/ppc-2023/ "
***
Shailesh P/Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1889068)
अभ्यागत कक्ष : 211
Read this releasein:
Kannada
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam