पंतप्रधान कार्यालय
कुमार पोस्ट येथे प्रत्यक्ष मोहिमांसाठी तैनात होणार असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्याबद्दल कॅप्टन शिवा चौहान यांचे पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
04 JAN 2023 10:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनवर खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कुमार पोस्ट येथे प्रत्यक्ष मोहिमांसाठी तैनात होणार असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
फायर अँड फ्युरी सॅपर्स कोअरच्या संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले:
"यामुळे भारताच्या नारी शक्तीच्या भावनेचे दर्शन घडून, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल."
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1888729)
आगंतुक पटल : 293
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam