पंतप्रधान कार्यालय
परिक्षा पे चर्चा संवादात सर्वांनी सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
04 JAN 2023 10:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
या वर्षीच्या परिक्षा पे चर्चाच्या तारखा आज जाहीर झाल्यामुळे पंतप्रधानांनी सर्वांना अनोख्या संवादात सहभागी होण्यास सांगितले.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"परीक्षा पे चर्चा हा सर्वात उत्साहवर्धक कार्यक्रमांपैकी एक आहे, जो तणावमुक्त परीक्षेसाठी आणि आमच्या #ExamWarriors ला प्रोत्साहन देण्याच्या उपायांवर चर्चा करण्याची संधी देतो. मी या महिन्याच्या 27 तारखेच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहे आणि तुम्हा सर्वांना या अनोख्या संवादात सहभागी होण्याचे आवाहन करतो. #PPC2023"
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888728)
Visitor Counter : 131
Read this release in:
Odia
,
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam