पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष 2022 मध्ये शिकारीच्या एकाही घटनेची नोंद झाली नसल्याबद्दल गेंड्यांच्या संवर्धनासाठी आसाममधील लोकांच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 03 JAN 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

वर्ष  2022 मध्ये शिकारीच्या एकाही घटनेची नोंद झाली नसल्याबद्दल आसाममधील लोकांच्या गेंड्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

ही अत्यंत  चांगली बातमी आहे! गेंड्यांच्या संरक्षणासाठी मार्ग दाखवणाऱ्या आणि सक्रिय प्रयत्न करणाऱ्या आसामच्या नागरिकांचे अभिनंदन''

 

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888340) Visitor Counter : 254