पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांकडून लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2023 7:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

ब्राझीलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे हार्दिक अभिनंदन. मी त्यांना तिसर्‍या कार्यकाळात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि भारत - ब्राझील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1888158) आगंतुक पटल : 363
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam