पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप एमेरिट्स बेनेडिक्ट सोळावे  यांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख

Posted On: 31 DEC 2022 6:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप एमेरिट्स बेनेडिक्ट सोळावे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, "पोप एमेरिट्स बेनेडिक्ट सोळावे  यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन चर्च तसेच भगवान येशूची शिकवण देण्यासाठी वाहिले होते. समाजाच्या बहुमोल सेवेसाठी ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या निधनाने दुःखी झालेल्या जगातील लाखो लोकांप्रति माझ्या सहवेदना.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887810) Visitor Counter : 133