पंतप्रधान कार्यालय

अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 25 DEC 2022 8:47AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. मोदींनी अटल बिहारी वाजपेयींबद्दलचे विचारही मांडले.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी भारतासाठी दिलेले योगदान अतुल्य आहे. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी लाखो लोकांना प्रेरित करते."

***

S.Pophale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886455) Visitor Counter : 207