पंतप्रधान कार्यालय
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महात्मा गांधींचा अर्धपुतळा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2022 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2022
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महात्मा गांधींचा अर्धपुतळा पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महात्मा गांधींचा अर्धपुतळा पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. गांधीवादी विचार आणि आदर्श आपल्या विश्वाला अधिक समृद्ध करू दे आणि अधिक शाश्वत विकासाकडे नेऊ दे."
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1883949)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam