पंतप्रधान कार्यालय
विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त पंतप्रधानांनी आर्मी हाऊस इथल्या अनौपचारिक स्वागत समारंभात घेतला सहभाग
Posted On:
15 DEC 2022 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2022
विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त आज नवी दिल्लीत आर्मी हाऊस इथे झालेल्या अनौपचारिक स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
“विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त आर्मी हाऊस इथे झालेल्या स्वागत समारंभात सहभागी झालो. 1971 च्या विजयात, भारताला विजय मिळवून देण्यासाठी आपल्या सैन्यदलांनी दाखवलेले शौर्य आणि त्याग, भारत कधीही विसरणार नही.” असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
* * *
S.Kakade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1883948)
अभ्यागत कक्ष : 269
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam