पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी भारतीय राजदूत अबसार बेउरिया यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला

Posted On: 17 NOV 2022 9:57PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी भारतीय राजदूत  अबसार बेउरिया यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

" देशासाठी  भरीव सेवा करणारे  अबसार बेउरिया कायम स्मरणात राहतील.  ओडिया भाषा आणि संस्कृतीचे महान पुरस्कर्ते म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि मित्रांप्रति संवेदना व्यक्त करतो. ओम शांती: -पंतप्रधान

***

SonaliK/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1876920) Visitor Counter : 206