माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गौरव द्विवेदी यांची नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
14 NOV 2022 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2022
प्रसार भारतीचे कार्यकारी सदस्य (मुख्य कार्यकारी अधिकारी) या पदावर गौरव द्विवेदी यांची आज राष्ट्रपतींनी नियुक्ती केली. निवड समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. पदभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांसाठी द्विवेदी यांचा कार्यकाळ असेल.
गौरव द्विवेदी भारतीय सनदी सेवेच्या 1995 च्या तुकडीचे, छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत.
* * *
R.Aghor/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1875835)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam