पंतप्रधान कार्यालय
गणितज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते आर एल कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक
प्रविष्टि तिथि:
12 NOV 2022 10:46AM by PIB Mumbai
सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते आर एल कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,
"श्री आर एल कश्यप हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि महान अभ्यासक होते. त्यांना गणिताचे आणि वैज्ञानिक ज्ञानाचे वरदान लाभले होते. त्यांना भारताच्या सांस्कृतिक परंपरांचा खूप अभिमान होता आणि त्यांनी वैदिक अभ्यासातही उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांच्या निधनामुळे मला दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती. "
***
M.Pange/S.Patgoankar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1875406)
आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam