पंतप्रधान कार्यालय
आचार्य कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 NOV 2022 9:58AM by PIB Mumbai
आचार्य कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आचार्य कृपलानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ते सगळ्यांसाठीच वंदनीय आहेत. संसदपटू म्हणून त्यांनी ठसा उमटवला. त्यांचे शिक्षणातील योगदान आणि समाजसेवेसाठी हिरिरीने केलेले कार्य देखील उल्लेखनीय आहे."
***
Jaydevi PS/SBC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1875095)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam