पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध तमिळ लेखक थिरू अझा. वल्लीअप्पा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
07 NOV 2022 10:55AM by PIB Mumbai
प्रसिद्ध तमिळ लेखक थिरू अझा. वल्लीअप्पा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“थिरू अझा. वल्लीअप्पा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो . ते केवळ त्यांच्या उत्कृष्ट लेखन आणि कवितेसाठीच नव्हे तर मुलांमध्ये इतिहास, संस्कृती आणि साहित्य लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी देखील स्मरणात आहेत. त्यांचे हे प्रयत्न आजच्या युगात अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहेत."
************
Jaydevi PS/SBC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1874180)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam