पंतप्रधान कार्यालय
पर्यावरणस्नेही आणि शाश्वत विकासात सहभागी असलेल्या सर्वांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
05 NOV 2022 11:32AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासात सहभागी असलेल्या सर्वांची प्रशंसा केली आहे. यातून पायाभूत सुविधांची निर्मिती आणि चक्राकार अर्थव्यवस्था या दोघांनाही चालना मिळेल, असे मोदी यांनी म्हटले आहे.
सीमा रस्ता सुरक्षा संस्थेच्या (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) संदर्भात आपल्या ट्विटर संदेशांद्वारे पंतप्रधान म्हणाले;
"पायाभूत सुविधांची निर्मिती आणि चक्राकार अर्थव्यवस्था, दोघांनाही यामुळे चालना मिळेल. या प्रयत्नात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन."
***
S.Tupe/Sampada P./CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1873892)
Visitor Counter : 198
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam