पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

106 वर्षीय श्याम सरन नेगी यांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधानांकडून कौतुक

प्रविष्टि तिथि: 02 NOV 2022 10:08PM by PIB Mumbai

106 वर्षे वयाचे श्याम सरन नेगी यांनी चौतिसाव्या वेळी मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले :

"हे कौतुकास्पद आहे आणि युवा मतदारांना निवडणुकीत भाग घेण्यासाठी तसेच आपली लोकशाही बळकट करण्यासाठी प्रेरक ठरेल."

***

Madhuri P/Sanjana C/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1873324) आगंतुक पटल : 257
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Kannada , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Telugu