पंतप्रधान कार्यालय
तमिळ अभिनेता, विशालच्या काशीतील विलक्षण अनुभवाचे पंतप्रधानांकडून कौतुक
Posted On:
02 NOV 2022 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022
तमिळ अभिनेता विशालने काशीची प्रशंसा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतोष व्यक्त केला आहे.
अभिनेत्याच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;
"तुम्हाला काशीमध्ये एक अद्भुत अनुभव आला याचा आनंद आहे."
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1873268)
Visitor Counter : 177
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam