पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ आसामी अभिनेते निपोन गोस्वामी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
27 OCT 2022 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ आसामी अभिनेते निपोन गोस्वामी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;
"आसामी चित्रपट उद्योगात मोलाचे योगदान देणारे निपोन गोस्वामी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांची वैविध्यपूर्ण कामे अनेक चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती सहवेदना. ओम शांती: पंतप्रधान @narendramodi"
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1871252)
Visitor Counter : 198
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam