पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Posted On:
24 OCT 2022 8:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिव्यांचा हा उत्सव प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दिवाळी ही प्रकाश आणि तेजाशी संबंधित आहे. ही शुभ दीपावली आपल्या जीवनातील आनंद आणि कल्याणाची भावना वृद्धिंगत करू दे. ही दिवाळी तुमचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत मोठ्या आनंदाने साजरी होऊ दे अशा मी कामना करतो.
दीपावलीसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. प्रकाशाचे हे पर्व प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
***
ShaileshP/UmeshK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1870594)
अभ्यागत कक्ष : 266
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam