पंतप्रधान कार्यालय
कर्नाटक विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद ममानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2022 12:13PM by PIB Mumbai
कर्नाटक विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद ममानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट वरुन दिलेल्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणतात-
कर्नाटक विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद ममानी यांच्या निधनामुळे मी व्यथित झालो आहे. सामाजिक सक्षमीकरणासाठी खूप व्यापक स्तरावर काम करणारे ते एक खूप महनीय नेते होते. कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठीही ते खूप झटले. त्यांचे कुटुंबीय आणि सुहृदांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती!
***
S.Pophale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1870444)
आगंतुक पटल : 218
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam