पंतप्रधान कार्यालय
राजमाता विजया राजे सिंदिया यांच्या जयंतीनिमित पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2022 9:07AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 12 ऑक्टोबर 2022
राजमाता विजया राजे सिंदिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, त्या धैर्य आणि द्रष्टेपणा यांची प्रतिमूर्ती होत्या.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“राजमाता विजया राजे सिंदिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. त्या धैर्य आणि द्रष्टेपणा यांची प्रतिमूर्ती होत्या.त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले. यापूर्वीच्या #MannKiBaat कार्यक्रमाच्या एका भागात त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाबद्दल मी जे म्हटले होते ते सर्वांसाठी सामायिक करत आहे.”
***
Gopal C/Sanjana/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1867008)
आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam