पंतप्रधान कार्यालय
भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
11 OCT 2022 9:40AM by PIB Mumbai
भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ग्रामीण भारत आणि शेतीबद्दलची त्यांची मोठी समज त्यांच्या कार्यातून दिसून येते.ते एक उत्कृष्ट विचारवंत होते."
***
Gopal C/Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1866665)
Visitor Counter : 271
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam