पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी, श्री गुरु राम दास जी यांच्या (जयंतीनिमित्त) प्रकाश पूरबच्या पवित्र दिनी केले नमन

प्रविष्टि तिथि: 11 OCT 2022 9:42AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, श्री गुरु राम दास जी यांच्या (जयंतीनिमित्त) प्रकाश पूरबच्या पवित्र दिनी नमन केले आहे. 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;


"श्री गुरु राम दास जी यांच्या (जयंतीनिमित्त) प्रकाश पूरबच्या पवित्र दिनी मी नमन करतो. त्यांनी सेवा आणि करुणेवर भर देऊन शीख इतिहास आणि संस्कृतीत अविस्मरणीय योगदान दिले आहे. ते एक महान कवी देखील होते आणि त्यांच्या कृतीतून भक्तीच्या शुद्ध भावनेचा साक्षात्कार दिसून येतो."

***

Gopal C/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1866663) आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam