पंतप्रधान कार्यालय
आपल्या मोढेरा भेटीनिमित्ताने आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियांना पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2022 2:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोढेरेला दिलेल्या भेटीच्या निमित्ताने नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना प्रतिसाद दिला आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मोढेरा हे 24 x 7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केल्यानंतर तुम्हाला झालेल्या आनंदाची मी कल्पना करू शकतो. मोढेराने इतिहास लिहिला आहे.”
एका अमेरिकास्थित भारतीयाने ट्वीट केले आहे की,
धन्यवाद पंतप्रधान
मोढेराची महती आपण विश्वाला दाखविलीत याबद्दल आपले आभार.मला माझ्या स्वतःच्या गावात असल्यासारखा आनंद येथील इथे अमेरिकेत बसून घेता आला.मोढेश्वरी माता आणि सूर्य मंदिर याचे महत्व ऐतिहासिक काळापासून आहे
“आपण आपली भेट एका उद्देशाच्या धाग्याने बांधलीत,हे पाहून मला आनंद झाला. भारतातील ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे लोकप्रिय करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.”
* * *
G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1866442)
आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam