पंतप्रधान कार्यालय
मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
05 OCT 2022 9:09AM by PIB Mumbai
मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्यादुःखात सहभागी आहे. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त करतो.”
****
Ankush C/Sonali/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1865296)
Visitor Counter : 185
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam