पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशातील प्रकल्पांवरील नागरिकांच्या टिप्पण्यांना पंतप्रधानांनी दिले उत्तर
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2022 10:35AM by PIB Mumbai
05 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील प्रकल्पांबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांना आज उत्तर दिली. या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणीसाठी पंतप्रधान हिमाचल प्रदेशला जात आहेत.
पंतप्रधानांनी ज्याची पायाभरणी केली होती त्या एम्स बिलासपूरच्या लोकार्पणाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांवर पंतप्रधानांनी उत्तर दिले :
राष्ट्रीय महामार्ग (NH)-105 वर पिंजोर ते नालागड दरम्यान 31 किमी लांबीच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी 1690 कोटी रुपयांची तरतूद उपयुक्त ठरणारी आहे.
***
Ankush C/Sonali/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
hu
(रिलीज़ आईडी: 1865292)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam