पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

क्रिकेट सामन्याच्या संस्कृत भाषेतील समालोचनाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 04 OCT 2022 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

क्रिकेट सामन्याचे संस्कृत भाषेतून समालोचन करण्याच्या नागरिकांच्या प्रयत्नांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. यापूर्वी काशीमध्ये असाच प्रयत्न करण्यात आला होता, याबद्दल मन की बातमध्ये उल्लेख केलेल्या चित्रफितीचा भाग त्यांनी शेअर केला आहे.

एका नागरिकाने केलेल्या ट्विटचा दाखला देत पंतप्रधानांनी ट्विट केले, 

“हे पाहून आनंद झाला... हा प्रयत्न करणाऱ्यांचे अभिनंदन.

गेल्या वर्षी #मनकीबात कार्यक्रमात, काशीमध्ये झालेल्या अशाच एका प्रयत्नाचा उल्लेख मी केला होता. ते देखील शेअर करतो आहे.

 

* * *

M.Pange/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1865091) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam