पंतप्रधान कार्यालय
एल सी एच 'प्रचंड' संरक्षण दलांत दाखल होणे हा विशेष क्षण असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
03 OCT 2022 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2022
भारतीय संरक्षण दलांत एलसीएच 'प्रचंड' दाखल झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या ट्विट संदेशाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे :
"एल सी एच 'प्रचंड' दाखल होणे हा आपल्या देशाला संरक्षण क्षेत्रात मजबूत आणि आत्मनिर्भर करण्याच्या 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक निश्चयाचा एक विशेष क्षण आहे. याप्रसंगी प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन!"
* * *
S.Kakade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1864916)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam