पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोकांचे खादीवर असलेले प्रेम बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला संतोष

Posted On: 02 OCT 2022 11:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2022  

 

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी लोकांचे खादीवरील प्रेम बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतोष व्यक्त केला.

खादी इंडियाच्या   एका ट्विटचा उल्लेख करून  पंतप्रधान म्हणतात;

"बापूंच्या जयंतीदिवशी लोकांचे खादीवरील असीम प्रेम उत्साह वाढवणारे आहे"

#खादी4नेशन"

 

* * *

S.Kakade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864752) Visitor Counter : 141