पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गामातेच्या पाचव्या रूपाचे, स्कंदमातेचे तिच्या भक्तांकरता आशीर्वाद मागितले आहेत आणि देवीची प्रार्थना (स्तुती) सुद्धा शेअर केली आहे.
Posted On:
30 SEP 2022 9:08AM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे...
"नमामि स्कन्दमातरं स्कन्धधारिणीम्।
समग्रतत्त्वसागरामपारपारगहराम्॥
"आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गामातेच्या पाचव्या रूपाचे , स्कंदमातेचे पूजन होत आहे. माता स्कंदमातेच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा येवो, देशवासीयांच्या वतीने मातेला प्रणाम!"
***
GopalC/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863644)
Visitor Counter : 157
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam