पंतप्रधान कार्यालय
दुर्गामातेच्या चौथ्या रूपाला, कुष्मांडा मातेला, पंतप्रधानांचे नमन
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2022 8:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गामातेच्या चौथ्या रूपाचे, कुष्मांडा मातेचे आशीर्वाद मागितले आहेत.
श्री मोदींनी देवीची प्रार्थना (स्तुती) सुद्धा शेअर केली.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,
"आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गामातेच्या चौथ्या रूपाला, कुष्मांडा मातेला माझे शतकोटी प्रणाम! कुष्मांडा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना आयुष्यात भरभराट आणि आनंद लाभो, हीच कामना..."
***
Gopal C/Madhuri/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1863245)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada