पंतप्रधान कार्यालय
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2022 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. शहीद भगतसिंग यांच्याबाबतच्या आपल्या विचारांचा एक व्हिडिओसुद्धा पंतप्रधानांनी शेअर केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत की,
"शहीद भगत सिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी नमन करतो. त्यांनी दाखवलेले धाडस आपल्यासाठी प्रेरक आहे. आपला देश घडविण्यासाठीच्या त्यांच्या दृष्टीकोनाप्रती आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो."
* * *
S.Kane/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1862930)
आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada