पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हेमकोश’ या आसामी शब्दकोशाची ब्रेल लिपीतील प्रत प्रदान
Posted On:
21 SEP 2022 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022
‘हेमकोश’ या आसामी शब्दकोशाच्या ब्रेल आवृत्तीची प्रत जयंता बरुआ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केली. हेमकोश हा १९व्या शतकातील सुरुवातीच्या आसामी शब्दकोशांपैकी एक आहे. ब्रेल आवृत्तीच्या प्रकाशनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल जयंता बरुआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोदी यांनी कौतुक केले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"हेमकोशच्या ब्रेल आवृत्तीची प्रत मिळाल्याबद्दल आनंद झाला, जो १९व्या शतकातील आसामी शब्दकोशांपैकी एक होता. ब्रेल आवृत्तीच्या प्रकाशनासाठी जयंता बरुआ आणि त्यांच्या टीमने केलेल्या प्रयत्नांबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो. "
S.Kulkarni /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861330)
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam