पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिश्नु चरण सेठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 19 SEP 2022 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

भारतीय जनता पक्षाच्या ओदिशा विभागाचे नेता बिश्नु चरण सेठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;

“बिश्नु चरण सेठी यांनी ओदिशाच्या विकासामध्ये असामान्य योगदान दिले. एक कष्टाळू आमदार म्हणून त्यांनी आपली छाप सोडली आणि सामाजिक सक्षमीकरणात मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंब आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”   

 

 

* * *

R.Aghor/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1860551) आगंतुक पटल : 289
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam