पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात पुरातत्ववेत्ते ब्रज बासी लाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली शोकसंवेदना
प्रविष्टि तिथि:
10 SEP 2022 3:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात पुरातत्ववेत्ते ब्रज बासी लाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, बीबी लाल हे एक अतुलनीय व्यक्तिमत्व होते. संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र यांत त्यांनी दिलेले योगदान हे अजोड होते. आमच्या समृद्ध भूतकाळाशी आमचा संबंध अधिक दृढ करणारे महान बुद्धीमान म्हणून ते कायम स्मरणात रहातील. त्यांच्या निधनामुळे दुःख झाले. माझ्या शोकसंवेदना त्यांचे आप्तस्वकीय आणि मित्रपरिवारासोबत आहेत. ओम शांती.
***
N.Chitale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1858292)
आगंतुक पटल : 211
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam