पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

Posted On: 07 SEP 2022 10:14AM by PIB Mumbai

कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

"उमेश कट्टीजी एक अनुभवी नेते होते. त्यांनी कर्नाटकच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या जाण्याने तीव्र दु:ख झाले. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांसोबत माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती."

***

SuvarnaB/VG/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857345) Visitor Counter : 140