पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिटनच्या आगामी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी लिझ ट्रस यांचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2022 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2022

 

लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या आगामी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदींनी त्यांना त्यांच्या नवीन भूमिकेसाठी आणि जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

"ब्रिटनच्या आगामी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल @trussliz यांचे अभिनंदन. मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वाखाली भारत- ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल .आपल्या नवीन भूमिकेसाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा."

 


* * *

R.Aghor/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1856902) आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , English , Urdu , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam