पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यसैनिक व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई याना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
05 SEP 2022 9:22AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"महान स्वातंत्र्यसैनिक व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल आपला देश त्यांचा ऋणी आहे. आर्थिक प्रगती आणि स्वयंपूर्ण होण्यावरही त्यांनी भर दिला. त्यांची आदर्श मूल्ये सतत आपल्याला प्रेरणा देत आहेत."
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856731)
अभ्यागत कक्ष : 246
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam