पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्री गुरू ग्रंथ साहिब जीच्या प्रकाश पूरबच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 28 AUG 2022 12:10PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख समुदायाला श्री गुरु ग्रंथ साहिब जींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र पर्वानिमित्त  शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे :

"आज, श्री गुरू ग्रंथ साहिब जींच्या  प्रकाश पूरबच्या पवित्र पर्वानिमित्त   सर्वांना विशेषतः शीख समुदायाला माझ्या शुभेच्छा. श्री गुरु ग्रंथ साहिब जींची पवित्र शिकवण लाखो लोकांना शक्ती देते आणि आपल्या समाजाला अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि करुणामय बनवते."

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1854996) आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam