पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मन की बातसाठी जनतेकडून कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2022 9:28AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या 'मन की बात'च्या आगामी भागासाठी कल्पना आणि सूचना सुचवण्यासाठी लोकांना आमंत्रित केले आहे. मायजीओव्ही, नमो अॅपवर कल्पना सामायिक केल्या जाऊ शकतात किंवा संदेश ध्वनिमुद्रित करण्यासाठी 1800-11-7800 या क्रमांकावर संपर्क करा.
मायजीओव्हीवरील आमंत्रण सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे;
"आगामी 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या #MannKiBaat कार्यक्रमासाठी कल्पना आणि सूचनांची वाट पाहत आहोत. मायजीओव्ही किंवा नमो अॅपवर ते लिहून पाठवू शकता. याशिवाय, 1800-11-7800 या क्रमांकावर संपर्क करून संदेश ध्वनिमुद्रित करता येईल.
***
Sonalt/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1852444)
आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam