पंतप्रधान कार्यालय
फाळणी दरम्यान प्राण गमावलेल्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2022 9:08AM by PIB Mumbai
फाळणीच्या वेदना स्मृतिदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या दरम्यान ज्यांनी आपले प्राण गमावले, त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "आज फाळणी वेदना स्मृतिदिनी, ज्यांनी फाळणीच्या काळात आपले प्राण गमावले, त्या सर्वांना मी आज श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या इतिहासातील त्या शोकांत काळात हिंमतीने लढा देऊन दाखवलेली त्यांची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे".
***
S.Thakur/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1851679)
आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam