पंतप्रधान कार्यालय
जागतिक सिंह दिनानिमित्त सिंह संवर्धनासाठी झटणाऱ्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
10 AUG 2022 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022
जागतिक सिंह दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंह संवर्धनासाठी झटणाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांच्या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान म्हणाले ;
“#WorldLionDay निमित्ताने, दिमाखदार सिंहांच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या सर्वांना मी शाबासकी देतो. भव्य आशियाई सिंहांसाठी भारत नेहमीच आश्वासक निवारा असेल."
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1850670)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam