पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या मैदानी स्पर्धेतील ट्रिपल जंपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी एल्डोस पॉल यांचे केले अभिनंदन
Posted On:
07 AUG 2022 6:04PM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल -2022 स्पर्धेतील पुरुषांच्या मैदानी खेळात, ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एल्डोस पॉलचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,"
"आजची ट्रिपल जंप स्पर्धा ऐतिहासिक आहे. देशातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.सुवर्णपदक विजेता प्रतिभाशाली खेळाडू एल्डोस पॉल याचे अभिनंदन. त्याने मागील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.त्याने खेळासाठी घेतलेले परिश्रम प्रशंसनीय आहेत.#Cheer4India"
***
R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1849452)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam