पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला अभिमान
Posted On:
07 AUG 2022 5:23PM by PIB Mumbai
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये, भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करून कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“भारताचे हॉकीशी विशेष नाते आहे. कांस्य पदक जिंकल्याबद्दल नक्कीच प्रत्येक भारतीयाला आमच्या असामान्य महिला हॉकी संघाचा अभिमान आहे. भारतीय महिला हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. संघाचा आम्हाला अभिमान आहे! #Cheer4India"
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1849435)
अभ्यागत कक्ष : 180
Read this releasein:
Tamil
,
Telugu
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Malayalam