पंतप्रधान कार्यालय
मुष्टीयुद्ध स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या रोहित टोकसचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2022 8:23AM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत 67 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल रोहित टोकसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"रोहित टोकसच्या कामगिरीमुळे आनंद झाला आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करत आहे. त्याचे परिश्रम आणि चिकाटी यामुळे खूप चांगले फळ मिळाले आहे. आगामी काळात तो आणखी जास्त यश मिळेल अशी मला आशा आहे."
****
SonalT/ShaileshP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849318)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam