पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकूल 2022 च्या कुस्तीस्पर्धेत 125 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल कुस्तीपटू मोहित ग्रेवालचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
06 AUG 2022 11:05AM by PIB Mumbai
राष्ट्रकूल 2022 स्पर्धेत, 125 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहित ग्रेवालचे अभिनंदन केले आहे.
“आपले कुस्तीपटू राष्ट्रकूल स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहेत. या पदक संख्येत, मोहित ग्रेवालने आणखी भर घातली आहे. या स्पर्धेत कांस्यपदक जिंकून त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन. भविष्यात तो यशाची नवी ऊंची गाठेल, अशी मला आशा आहे.”
असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
****
MC/Radhika/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1849037)
अभ्यागत कक्ष : 215
Read this releasein:
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam