पंतप्रधान कार्यालय
बर्मिंगह्म येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल (2022) स्पर्धेत महिलांच्या 68 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या दिव्याने कांस्यपदक जिंकल्याबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2022 12:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची कुस्तीपटु दिव्या हिला बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल (2022) स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की
भारताचे कुस्तीगीर असामान्य असून त्याचे स्पष्ट प्रतिबिंब राष्ट्रकूल स्पर्धेत उमटले आहे. भारताची महिला कुस्तीपटु दिव्याने कांस्यपदक जिंकल्याबद्दल मला अभिमान आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी तिचे हे यश भारतीय आपल्या ह्रदयात जतन करून ठेवतील. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
***
MC/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849018)
आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam